| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

ताजी बातमी

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

भारतीय घटनेत समाजात स्रीयांच्या दर्जाचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींच्या अनुषंगाने, भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १४, १५ व १६ अन्वये स्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्रीयांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरिता, विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद ३८, ३९, ३९ अ व ४२ मध्ये अंतर्भूत केलेली राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे अंमलात आणण्यासाठी शासनाने राज्य आयोगाची स्थापना केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर १९९३ मध्ये केली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना २५ जानेवारी, १९९३ रोजी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक XV चा १९९३ साली झाली. आयोगात अध्यक्षांचा समावेश असेल, सहा अशासकीय सदस्य, एक सदस्य - सचिव आणि पोलिस महासंचालक हे आयोगाचे पदसिध्द सदस्य आहेत. आयोगासाठी शासनाने कर्मचार्‍यांची पस्तीस पदे मंजूर केली आहेत.

पुढे वाचा

संशोधन अहवाल

मासिके आणि प्रकाशने

Posco Conference

प्रसारमाध्यम आणि मुद्रणालय टिपणं

Testimonials

आपण काय करतो

To Improve+
To Investigate+
To Review+
To Advice+

ट्विटरवर काय आहे


एमएससीडब्ल्यू डॉक्युमेंटरी