| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

मुख्यपृष्ठ / पुढाकार

राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात 13 January 2023 आयोगाची बोर्ड बैठक घेतली


राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात 13 January 2023 आयोगाची बोर्ड बैठक घेतली. विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा करत निर्णय घेतले. आयोगाच्या भविष्यातील उपक्रमाविषयीही चर्चा झाली. यावेळी सदस्या ॲड गौरी छाब्रिया, ॲड संगीता चव्हाण, दिपीका चव्हाण, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्यासह आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.


u-1