| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

दिवसभर धावपळ आणि विश्रांतीच्या क्षणीही विसावा नाही.. अशी काही स्थिती आहे आयोगाच्या स्वयंसेवकांची. गावोगावच्या माऊलींपर्यंत कायद्यांची आणि सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड चालू असते.


दिवसभर धावपळ आणि विश्रांतीच्या क्षणीही विसावा नाही.. अशी काही स्थिती आहे आयोगाच्या स्वयंसेवकांची. गावोगावच्या माऊलींपर्यंत कायद्यांची आणि सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. जणू काही... रात्रं दिन आम्हा माऊलींचा ध्यास!!


#वारीनारीशक्तीची
▪दिवस सातवा
u-1
u-2
u-3

u-1
u-2
u-3