| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांची आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आस्था लूथरा आणि उपसचिव डाॅ मंजूषा मोळवणे यांनी सदिच्छा भेट घेतली.


राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांची आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आस्था लूथरा आणि उपसचिव डाॅ मंजूषा मोळवणे यांनी सदिच्छा भेट घेतली. महिला आयोगाच्या कामाचा आढावा तसंच दिशा काय असावी या संदर्भात चर्चा झाली. कामकाजाची व्याप्ती वाढवणं तसच फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी हाती घेणं या संदर्भात ही प्राथमिक चर्चा झाली.


u-1