| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

श्रीमती रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला

आज दिनांक २१.१०.२०२१ रोजी श्रीमती रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला राज्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1