| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.रुपाली चाकणकर यांनी मुंबईतील शासकीय नवजीवन महिला वसतीगृह, देवनार येथे भेट दिली.

1) shelter home
कामकाजाचा आढावा घेत येथे दाखल महिलांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, सुचना यावर चर्चा केली. महिलांना सकारात्मक वातावरण देणाऱ्या या वास्तूत त्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवत विविध वस्तू तयार केल्या जातात त्याची ही पाहणी केली. महिलांना सर्वोतोपरी सक्षम करण्यासाठी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.

2) KEM hospital
संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली निवारा, वैद्यकीय, पोलिस, समुपदेशन अशी सर्व मदत मिळावी यासाठी ‘वन स्टॅाप सेंटर’ कार्यरत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात असलेल्या वन स्टॅाप सेंटरला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट देत कामाचा आढावा घेतला. एकुण तक्रारी, समुपदेशन सेवा, निवाऱ्यासाठी दाखल महिला याची माहिती घेतली. यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

3 ) one stop centre
संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली निवारा, वैद्यकीय, पोलिस, समुपदेशन अशी सर्व मदत मिळावी यासाठी ‘वन स्टॅाप सेंटर’ कार्यरत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात असलेल्या वन स्टॅाप सेंटरला आज भेट देत, कामाचा आढावा घेतला. एकुण तक्रारी, समुपदेशन सेवा, निवाऱ्यासाठी दाखल महिला याची माहिती घेतली. यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. #राज्य #महिला #आयोग #वन #स्टॉप #सेंटर


u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1

u-1
u-1