| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी महिला आयोग धडपडतो आहे.


राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी महिला आयोग धडपडतो आहे. महिलांना कायदे समजले पाहिजेत, त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती मिळाली पाहिजे. तरच त्यांना प्रगतीचे आकाश व्यापता येईल. प्रज्ज्वलाचे प्रशिक्षण हे त्याच प्रयत्नांचा भाग आहे...

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे मिरजमधील प्रशिक्षणात प्रतिपादन. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.


मुक्काम पोस्ट सांगली
#प्रज्वलाचेप्रशिक्षण

u-1
u-2
u-3

u-1
u-1
u-1