| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

"अगो बया... बायकांसाठी इतके कायदे हाईत व्हयं. माहितच नव्हतं. येरवाळी निवांत झाली की वाचून घेईन".


"अगो बया... बायकांसाठी इतके कायदे हाईत व्हयं. माहितच नव्हतं. येरवाळी निवांत झाली की वाचून घेईन" वारीतील महिलांची ही प्रतिक्रिया. आपल्यासाठी एवढे कायदे आहेत, याची जाणीव नाही. म्हणून तर 'कायदे तुमच्यासाठी' हे पुस्तक हिट ठरतंय. लोक आवर्जून मागत आहेत.


#वारीनारीशक्तीची
▪दिवस आठवा

u-1
u-2
u-3

u-1
u-2
u-3

u-1
u-2
u-3